Truck Accident : समुद्रपूर तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गवर मजुरांना ट्रकची धडक, मजुरासह ट्रकचालक जागीच ठार
Accident News : तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील शेडगाव चौरस्त्यावर भरधाव वेगाने येत असलेला ट्रक अनियंत्रित होऊन उड्डाणपुलाचे काम करीत असलेल्या दोन मजुरांना धडक दिली आणि ट्रक उलटला.
समुद्रपूर : तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील शेडगाव चौरस्त्यावर भरधाव वेगाने येत असलेला ट्रक अनियंत्रित होऊन उड्डाणपुलाचे काम करीत असलेल्या दोन मजुरांना धडक दिली आणि ट्रक उलटला.