Electric Shock: सिंदखेडराजात पाणी भरताना विजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू , समृद्धीच्या आकस्मिक निधनाने गावात शोक
Water Filling Accident: सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील १३ वर्षीय समृद्धी गैबीनाथ वायाळ हिचा पाणी भरताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. समृद्धी विजय मखमले विद्यालयात सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती.
सिंदखेडराजा : तालुक्यातील निमगाव वायाळ येथे गुरुवारी सकाळी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. केवळ १३ वर्षांची समृद्धी गैबीनाथ वायाळ हिला नळावर पाणी भरताना विजेचा शॉक बसून मृत्यू झाला.