Narkhed News : नैराश्यातून पती-पत्नीने गळफास घेऊन संपविले जीवन

पती-पत्नीने आर्थिक अडचणी आणि नैराश्याला कंटाळून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी आली उघडकीस.
pratiksha marbate and Manish Marbate

pratiksha marbate and Manish Marbate

sakal

Updated on

टाकळघाट - येथील सोनाबाई नगर परिसरात राहणाऱ्या पती-पत्नीने आर्थिक अडचणी आणि नैराश्याला कंटाळून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ५) सायंकाळी उघडकीस आली. मनीष देवराव मारबते (वय-२४) आणि प्रतीक्षा मनीष मारबते (वय-२१), रा. खेडीखुर्द, ता. नरखेड, हे दोघेही सध्या टाकळघाट येथे वास्तव्यास होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com