
Amravati Farmer
sakal
चांदूररेल्वे : मातीशी नातं जपणारा आणखी एक अन्नदाता काळाच्या पडद्याआड गेला. बासलापूर शेतशिवारात दत्ता श्रीकृष्ण बोबडे (वय ३८) या तरुण शेतकऱ्याने सततच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि डोक्यावर असलेले कर्ज पाहता स्वतःच्याच शेतात गळफास लावून आत्महत्या केली.