amol jagtap and seema jagtap
sakal
मंगरूळपीर - पती व पत्नीत झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर दोघांच्या मृत्यूत झाल्याची दुदैवी घटना वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील स्वासीन गावात २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.