Vijendra Tembhurne
sakal
चंद्रपूर - मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दिली जाणारी प्रतिष्ठित शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप यंदा चंद्रपुरची तृतीयपंथी कार्यकर्ती व लेखिका विजेंद्र टेंभुर्णे यांना जाहीर झाली आहे. एक लाख रुपये रक्कमेची ही फेलोशिप विजेंद्र टेंभुर्णे यांना पुस्तक लेखनासाठी प्राप्त झाली आहे.