Amravati Protest: आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारला थेट इशारा! मागण्या मान्य न झाल्याने अमरावतीहून यवतमाळकडे पायदळ कूच

Tribal Students March From Amravati To Yavatmal Over Demands: न्याय्य मागण्यांकडे शासनाचा दुर्लक्ष; अमरावतीत बेमुदत धरण्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांचा यवतमाळकडे पायदळ मोर्चा, मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा
Amravati Tribal Students Foot March To Yavatmal Government Warned As Protest Intensifies Over Pending Demands

Amravati Tribal Students Foot March To Yavatmal Government Warned As Protest Intensifies Over Pending Demands

sakal

Updated on

अमरावती: विविध मागण्यांसाठी अमरावतीच्या अपर आयुक्तालयासमोर सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन मागे न घेतल्याने आदिवासी विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता. २७) यवतमाळकडे पायदळ कूच केली. आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानासमोर शुक्रवारपासून (ता. २८) आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com