

बुलढाण्यात भीषण तिहेरी अपघात झाला असून यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एसटी बस, खाजगी ट्रॅव्हल्स बस आणि बोलेरो या वाहनांचा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 24 जण जखमी झाले आहेत. वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला.