Gadchiroli Multiple Theft Cases : गडचिरोली शहरात तीन ठिकाणी झाली चोरी; फार्मसीसह बेकरी, रेस्टाॅरंटमध्येही घुसले, चोरट्यांचा वाढला सुळसुळाट

Pharmacy,Bakery,Restaurant Roberry in Gadchiroli : गडचिरोली शहरात अवघ्या दोन दिवसांत फार्मसी, बेकरी आणि रेस्टॉरंटमध्ये चोरीच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनांमुळे शहरात चोरीचं सुळसुळाट वाढल्याचं चित्र आहे.
Gadchiroli News
increasing Theft Cases in Gadchiroliesakal
Updated on

गडचिरोली : आत्तापर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घडणाऱ्या चोरी, घरफोडीच्या घटना आता जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरातही घडू लागल्या असून अवघ्या दोन दिवसांत चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरी केली. यात एक फार्मसी, एक बेकरी आणि एका रेस्टाॅरंटचाही समावेश आहे. शहरातील मुख्य मार्गालगतच्या ठिकाणी झालेल्या या चोऱ्यांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com