
Truck Accident
sakal
धामणा (लिंगा): नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील चौदामैल टी-पॉइंट परिसरात गुरुवारी (ता.१६) पहाटे चारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. एक अनियंत्रित भरधाव ट्रक थेट केबल नेटवर्क दुकानात घुसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.