

Vidarbha
esakal
तुमसर: तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील काटेबाम्हणी येथील पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी सायंकाळी च्या अज्ञात कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार उपसरपंच भगवान कचरू आगाशे (वय ३७) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.