Sindkhed Raja News : सोनशी येथील दोन धाडशी युवकांचा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

पुराच्या पाण्यामध्ये दुचाकी चालकाचा वाचवला होता प्राण.
javed shaikh and asef shaikh
javed shaikh and asef shaikhsakal
Updated on

सिंदखेड राजा - सिंदखेड राजा तालुक्यातील सोनशी येथील नदीच्या पुलावरून वाहून जाणाऱ्या दुचाकीसह वाहुन जाणाऱ्या युवकांला जीवाची परवा न करता शेख असिफ शेख गफर,शेख जावेद शेख कदीर यांनी वाचविले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com