Buldhana Accident: भिंगाराच्या खोल दरीत वाहन कोसळले; दोन जण जागीच ठार

Road Accident: भिंगारा घाटात ५०० मीटर खोल दरीत आयशर वाहन कोसळून दोन जणांचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना रात्री घडली.
Buldhana Accident
Buldhana Accidentsakal
Updated on

जळगाव जामोद : जळगाव जामोद - बऱ्हाणपूर मार्गावर असलेल्या भिंगारा घाटात ५०० मीटर खोल दरीत आयशर वाहन कोसळल्याची घटना शनिवारी (ता. ९ ) रोजी रात्री घडली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दोघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com