Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक
Maoist Killed: एटापल्ली तालुक्यात येणाऱ्या गट्टा (जां.) पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मोडस्के जंगल परिसरात झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिस व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी दोन जहाल महिला माओवाद्यांना कंठस्नान घातले.
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यात येणाऱ्या गट्टा (जां.) पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मोडस्के जंगल परिसरात झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिस व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी दोन जहाल महिला माओवाद्यांना कंठस्नान घातले.