Bhandara Crime: जुन्या वैमनस्यातून भंडाऱ्यात दोघांची हत्या; चार जणांना अटक, कुऱ्हाड आणि चाकूने हल्ला
Crime News: रात्री उशिरापर्यंत दुकानात बसलेल्या एका तरुणावर मारेकऱ्यांनी कुऱ्हाड आणि चाकूने हल्ला केला. यावेळी मध्यस्थी करायला आलेल्या दुसऱ्या तरुणावरदेखील आरोपींनी वार केले. यात दोघांचाही मृत्यू झाला.
भंडारा : रात्री उशिरापर्यंत दुकानात बसलेल्या एका तरुणावर मारेकऱ्यांनी कुऱ्हाड आणि चाकूने हल्ला केला. यावेळी मध्यस्थी करायला आलेल्या दुसऱ्या तरुणावरदेखील आरोपींनी वार केले. यात दोघांचाही मृत्यू झाला.