Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातात दोघे ठार; ट्रकची टेम्पोला जबर धडक ,चॅनल १०८ जवळील घटना

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर वाढोणा गावाजवळ ट्रकने उभ्या टेम्पोला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.
Samruddhi Expressway Crash
Samruddhi Expressway Crashsakal
Updated on

धामणगावरेल्वे : तालुक्यातील वाढोणा गावाजवळ आयशर ट्रक उभ्या टेम्पोवर जाऊन धडकला. त्यात एक वाहन उलटले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक १०८ जवळ ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com