Gadchiroli News : गडचिरोलीत शेतात विहिरीचे खोदकाम करताना दोन मजूर ठार

Construction Safety : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथील शेतात विहिरीचे खोदकाम करत असताना विहिरीचा भाग कोसळून दोन मजूर मृत्युमुखी पडले. एक मजूर बचावला असून, या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
Gadchiroli News
Gadchiroli News sakal
Updated on

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथील एका शेतात विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक विहिरीचा भाग कोसळून तीन मजूर जमिनीत गाडले गेले. यातील दोघांचा मृत्यू झाला असून एकाला वाचविण्यात यश आले आहे. ही घटना मंगळवार (ता. ८) सकाळी ११ वाजता घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com