

Washim News
esakal
उंबर्डा बाजार: कारंजा सोहळ काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सोमठाणा व उंबर्डा बाजार परिक्षेत्रात वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी तडफड पाहावयास मिळत आहे. वन विभाग व वन्यजीव क्षेत्रातील अनेक पाणवठे कोरडे पडले आहेत.