

Success Story
sakal
बुलडाणा : बुलडाणा तालुक्यातील पाडळी गावचे भूमिपुत्र वैभव बबनराव भुतेकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे घेण्यात आलेल्या परिक्षेव्दारे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण वर्ग एक पदी निवड झाली आहे. त्यांचा राज्यातून व्दितीय क्रमांक आला आहे.