धक्कादायक! वैनगंगा नदी पात्रातच अंत्यसंस्कार; नदीतून अनेक गावांना पाणीपुरवठा, प्रशासनाचं दुर्लक्ष

Funerals in Vainganga Riverbed : नदी पात्राच्या परिसरात अंत्यसंस्कार होत असल्याने पाणी प्रदूषित होण्याची शक्यताही आहे. वैनगंगा नदीचे पाणी हे अनेक गावांतील नागरिक पिण्यासाठी वापरतात.
Funerals in Vainganga Riverbed

Funerals in Vainganga Riverbed

Esakal

Updated on

व्याहाड खुर्द : सावली तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या परिसरात अंत्यसंस्कारासाठी जागा आरक्षित आहे. मात्र, आरक्षित जागेवर अंत्यसंस्कार न करता नदीच्या पात्रातच अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नदी पात्राच्या परिसरात अंत्यसंस्कार होत असल्याने पाणी प्रदूषित होण्याची शक्यताही आहे. वैनगंगा नदीचे पाणी हे अनेक गावांतील नागरिक पिण्यासाठी वापरतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com