वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चोरी; पुण्यातील महिलेचे २० लाखांचे दागिने अन् रोकड लंपास

Vande Bharat Express Theft : एका महिला प्रवाशाचे तब्बल २० लाख ७५ हजार ५०० रुपयांचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Vande Bharat Express Theft

Vande Bharat Express Theft

esakal

Updated on

नागपूर : अजनी स्थानकावरून अजनी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चढताना एका महिला प्रवाशाचे तब्बल २० लाख ७५ हजार ५०० रुपयांचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १० जून रोजी घडली असून, यामुळे रेल्वे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com