Amravati News: भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार ; वरुड-मोर्शी महामार्गावरील घटना ; एक जण जखमी

Fatal Accident on Varud-Morshi Highway Claims Three Lives: वरुड ते मोर्शी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात नांदे कुटुंबातील तीन जण ठार, एक जण गंभीर जखमी. स्थानिक नागरिक आणि सरपंचांनी तातडीने मदतकार्य केले. पोलिस तपास सुरू.
Amravati News

Amravati News

esakal

Updated on

वरुड: वरुड ते मोर्शी राष्ट्रीय महामार्गावर खडका फाट्याजवळ मंगळवारी (ता. २८) सकाळी आठ वाजता एक हृदयद्रावक अपघात घडला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com