Amravati: वासनी खुर्दमध्ये दोन गटांत हाणामारी, पाचजण जखमी
Farming Dispute Triggers Clash in Vasni Khurd: अमरावती जिल्ह्यातील वासनी खुर्द येथे शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत पाचजण जखमी झाले असून परस्परविरोधी तक्रारींवरून दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.