Vasudev Madavisakal
विदर्भ
Vasudev Madavi : १०१ माओवाद्यांना कंठस्नान घालणारे वासुदेव मडावी ठरले अनोखे 'शतकवीर'
गडचिरोली जिल्ह्यातील सी-६० पार्टी कमांडर वासुदेव मडावी कोपर्शीच्या चकमकीत १०१ वा माओवादी टिपूर शंभरहून अधिक माओवादी ठार करणारे अनोखे 'शतकवीर' ठरले आहेत.
गडचिरोली - आजवर आपण क्रिकेटमध्ये शतक करणारे अनेक फलंदाज पाहिले आहेत. मुंबईतील डॉनचा खात्मा करणारे 'अब तक ५६' म्हणणारे पोलिस विभागातील वेगळे अर्ध शतकवीरही पाहिले आहेत.
