Vidarbha Cold Wave: थंडीचा कहर सुरूच, नागपूर @ १२.६; गोंदिया, यवतमाळचा पारा पोहचला १० अंशांवर

Severe Cold Wave Continues Across Vidarbha: विदर्भात कडाक्याची थंडी; गोंदिया, यवतमाळ, नागपूरसह जिल्ह्यांमध्ये तापमान १०–१२ अंश सेल्सिअसवर. हवामान विभागाचे यलो अलर्ट; पुढील काही दिवस थंडी कायम राहणार.
Vidarbha Cold Wave

Vidarbha Cold Wave

sakal

Updated on

नागपूर : विदर्भात थंडीचा कहर सुरूच असून, बुधवारीही बहुतांश जिल्ह्यातील किमान तापमानात अंशतः घट झाली. गोंदिया व यवतमाळमध्ये पारा १० अंशांपर्यंत घसरला आहे. तर नागपुरात पुन्हा १२.६ अंशांची नोंद करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com