

Amravati Washim Yavatmal Report Five Farmer Suicides In 24 Hours Amid Rising Debt Crop Failure And Lack Of Rainfall
sakal
अमरावती : विदर्भात गेल्या चोवीस तासांत पाच शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यापैकी दोघांनी विषारी औषध प्राशन केले, तर तिघांनी गळफास घेऊन जीवन संपविले. या घटना अमरावती, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत घडल्या आहेत.