विदर्भात आठ दिवस उष्णलाटेचा इशारा; जगातील पहिल्या दहा उष्ण शहरांत विदर्भातील चार जिल्हे, अकोल्याचा पारा ४३.८ अंशांवर...

4 Districts Among World’s Hottest Cities : प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात पुढील आठ दिवस उष्णलाटेचा इशारा दिल्याने उन्हाचा कहर आणखीन वाढणार आहे. सकाळी आठ-नऊ वाजतापासूनच उन्हाचे तीव्र चटके झोंबायला सुरुवात होते.
Vidarbha Heatwave Alert

Vidarbha Heatwave Alert

esakal

Updated on

नागपूर : जसजसा सूर्य प्रखरतेने तापू लागला आहे, तसतसा विदर्भातील उन्हाळा आपला अस्सल रंग दाखवू लागला आहे. उन्हाच्या लाटेमुळे रविवारपाठोपाठ सोमवारीही वैदर्भीयांना उन्हाचे तीव्र चटके बसले. अकोला ४३.८ अंशांसह लागोपाठ दुसऱ्या दिवशी देशातील सर्वात उष्ण शहर ठरले. तर नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी ४१.४ अंश तापमानाची नोंद झाली. प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात पुढील आठ दिवस उष्णलाटेचा इशारा दिल्याने उन्हाचा कहर आणखीन वाढणार आहे. सकाळी आठ-नऊ वाजतापासूनच उन्हाचे तीव्र चटके झोंबायला सुरुवात होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com