Vidarbha Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट कायम; बुधवारी सर्वाधिक तापमान चंद्रपुरात; अकोला, अमरावती किती?

Vidarbha Heatwave Update : विदर्भातील इतर शहरांमध्येही तापमान उच्च पातळीवर आहे. चंद्रपूर येथे सर्वाधिक ४५ अंश तापमानाची नोंद झाली
Vidarbha Heatwave Update

Vidarbha Heatwave Update

esakal

Updated on

श्रीकांत राऊत

अकोला : विदर्भात उष्णतेची लाट कायम असून अकोल्यातही तापमानाने उच्चांक गाठला आहे. बुधवारी (ता.२९) उपलब्ध आकडेवारीनुसार अकोल्यात कमाल तापमान ४४.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवरची वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com