Vidarbha Heatwave : विदर्भात उन्हाची लाट कायम; अकोला-अमरावती राज्यात ‘हॉट’, पुढचे चार दिवस 'येलो अलर्ट'

Yellow Alert in Maharashtra : प्रादेशिक हवामान विभागाचा आणखी चार दिवस यलो अलर्ट असल्यामुळे या आठवड्यातही उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे.
Yellow Alert in Maharashtra

Yellow Alert in Maharashtra

esakal

Updated on

नागपूर : विदर्भात उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढत असून, गुरुवारीही सर्वच जिल्ह्यात उन्हाचा कहर जाणवला. सध्या स्थितीत देशातील ‘हॉट सिटी’ ठरलेल्या अकोला व अमरावती येथे राज्यात सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरातही उन्हाचे तीव्र चटके बसले. प्रादेशिक हवामान विभागाचा आणखी चार दिवस यलो अलर्ट असल्यामुळे या आठवड्यातही उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com