Vidarbha Heatwave Alert
esakal
विदर्भात उष्णतेची लाट अद्यापही कायम आहे. अनेक जिल्ह्यातील तापमान ४० च्या पार गेले आहे. अशातच आता पुढचे काही दिवस उष्णता कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने विदर्भातील नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे.