विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रीय; 'या' पाच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता

Monsoon Active Again, Yellow Alert for Five Districts :विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, पुढील काही दिवस अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
Nagpur Weather Update

Nagpur Weather Update

esakal

Updated on: 

विदर्भातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मॉन्सून आता पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, पुढील काही दिवस अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Mumbai Rain
Maharashtra Rain Alert
Vidarbha Rain Forecast
21 States Rain Alert
Marathi News Esakal
www.esakal.com