
कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या बहुतांश परिसरात अतिक्रमणाचा वेढा वाढला असून पुढील विकासात्मक दृष्टीकोणातून कामठी नगर परिषद ने कंबर कसली असून मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या नेतृत्वात आज कामठी शहरात बेधडक अतिक्रमण कार्यवाहीचा सपाटा सुरू करण्यात आला असून आज नया नगर येथील १८ घरांचे अतिक्रमण काढून जमीनदोस्त करण्यात आले.