
अमरावती, यवतमाळ : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनाम्यावरून बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे गुरुवारी (ता.२४) राज्यभरात चक्काजाम आंदोलनाला सुरूवात झाली. यात प्रहारचा गढ असलेल्या विदर्भातील अनेक जिल्ह्यात आंदोलन करण्यात आली.