विदर्भात २२ जून नाही तर 'या' तारखेपासून सुरु होणार शाळा, शिक्षविभागाने काढलेलं परिपत्रक नागपूर खंडपीठाकडून रद्द

Vidarbha Schools Reopening Date Changed : नागपूर खंडपीठाच्या निर्देशानंतर शिक्षण विभागाने यासंदर्भातील आधीचे परिपत्रक रद्द केले आहे. त्यामुळे उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
Vidarbha Schools Reopening Date Changed

Vidarbha Schools Reopening Date Changed

esakal

Updated on

विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला असून, आता या भागातील सर्व शाळा ३० जूनपासून सुरू होतील. नागपूर खंडपीठाच्या निर्देशानंतर शिक्षण विभागाने यासंदर्भातील आधीचे परिपत्रक रद्द केले आहे. त्यामुळे उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com