Noise Pollution
sakal
विदर्भ
Noise Pollution: कर्णकर्कश आवाजाविरुद्ध एकवटले रहिवासी; पोलिस ठाण्यात दिली सामूहिक तक्रार, सीलिंग पडण्याची दुसरी घटना
Supreme Court Rules: पथ्रोटमधील गणेश विसर्जन मिरवणुकीत भोंग्यांचा आवाज १०९ डेसिबलपर्यंत पोहोचल्याने नागरिक त्रस्त झाले. त्यांनी पोलिस ठाण्यात सामूहिक तक्रार केली आहे.
पथ्रोट : कर्णकर्कश मोठ्या भोंग्याच्या आवाजाने ध्वनिमर्यादेचे सर्रास उल्लंघन होऊन मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे त्रस्त झालेले नागरिक एकवटले असून त्यांनी शनिवारी (ता.१३) याबाबत पोलिस ठाण्यात सामूहिक तक्रार दिली आहे.