

Voter List
sakal
पारशिवनी : पारशिवनी नगरपंचायत नगराध्यक्ष, नगरपंचायत सदस्याकरिता दोन डिसेंबरला निवडणूक होणार असून मूळ प्रारुप मतदारयादी प्रकाशित करण्यात आली आहे. मतदारयादीत एकाच मतदाराचे त्याच यादीत दोन वेळा नाव असल्याने ऐकून मतदारांच्या वास्तविक संख्येने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.