

Wani Accident
sakal
वणी : शुक्रवारी (ता.३१) सकाळी अकराच्या सुमारास वणी-घुग्घूस मार्गावर लालगुडा गावाजवळ कारचा अपघात होऊन वडिलांसह तीन मुलींचा करून अंत झाला. भीमनगर भागात राहणारे रियाजुद्दीन शेख यांची मोठी मुलगी मायरा हिचा कार शिकण्याचा हट्ट कुटुंबाच्या मुळावर उठला, अशी हळहळ प्रत्येक जण व्यक्त करीत आहे.