Yavatmal News: अपघातात गंभीर जखमी झालेली इनाया शाकीर शेख हिला नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा निरोपही सकाळी आला.
वणी (जि. यवतमाळ) : अपघातात गंभीर जखमी झालेली इनाया शाकीर शेख (वय ५) हिला नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा निरोपही सकाळी आला.