Wardha News: कॅटरिंग व्यावसायिकांची बेजबाबदार प्रवृत्ती;रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर टाकताहेत उरलेले अन्न

Catering Business Waste Problem in Wardha: वर्धा शहरातील कॅटरिंग व्यावसायिक आणि मंगल कार्यालयांकडून उरलेले अन्न रस्त्यावर, फुटपाथवर किंवा मोकळ्या भूखंडावर टाकल्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात आले आहे.
Wardha News

Wardha News

esakal

Updated on

वर्धा: कॅटरर्स आणि मंगलकार्यालयांकडून रस्त्यावर, फुटपाथवर किंवा मोकळ्या भूखंडावर उरलेले अन्न व कचरा टाकून शहर विद्रूप आणि अस्वच्छ केले जात आहे. ही अत्यंत बेजबाबदार आणि बेशिस्त प्रवृत्ती असून, यामुळे आरोग्य धोक्यात येण्यासह गंभीर पर्यावरण समस्या निर्माण होत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com