
वर्धा, ता. ८ : लग्नाला पाच वर्षे झाले, मूलबाळ होत नाही असे म्हणून नंद्याच्या सहायाने भावनिक साद देत हिंगणघाट तालुक्यातील गोविंदपूर येथील शेतकऱ्याला तब्बल २१ लाख ८९ हजार रुपयाने गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.