

Wardha Excise Department struggling due to severe staff shortage; half the sanctioned posts remain vacant, workload doubled on existing officers.
Sakal
वर्धा : राज्याच्या तिजाेरीत महसूल जमा करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वर्धा जिल्ह्यातील कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांची वानवा आहे. दुय्यक निरीक्षकांसह इतर महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कारवाई करण्यास विभागाला मर्यादा येत असल्याचे चित्र आहे.