Wardha Train Fire : वर्ध्यात धावत्या जीटी एक्सप्रेसची बोगी जळून खाक, रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

Wardha Railway news : रेल्वे प्रशासनाने तात्काळ ट्रेन थांबवून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. आगीत संबंधित डबा पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही.
Wardha Train Fire : वर्ध्यात धावत्या जीटी एक्सप्रेसची बोगी जळून खाक, रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
Updated on

वर्धा–तुळजापूर रेल्वे मार्गावर एक धक्कादायक रेल्वे दुर्घटना घडली आहे. सिंधी जीटी एक्सप्रेस असलेल्या डब्याला अचानक आग लागली.आग लागल्यानंतर काही वेळ प्रवाशांमध्ये घबराट पसरली रेल्वे प्रशासनाने तात्काळ हालचाल करत ट्रेन थांबवून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र या आगीत संपूर्ण डबा जळून खाक झाल. प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com