

Wardha Crime
sakal
वर्धा : वर्धा शहर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या एका ३१ वर्षीय विवाहितेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ तिच्याच ओळखीच्या एका महिलेने रेकॉर्ड केला. त्यानंतर हाच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन पुरुषाने पीडितेचे शारीरिक शोषण केल्याची धक्कादायक बाब तक्रारीनंतर पुढे आली आहे.