

Chandrapur News
sakal
वरोरा : येथील उपजिल्हा रुग्णालयात आठ दिवसांपूर्वी पायाच्या फॅक्चरचे ऑपरेशन करण्याकरिता दाखल झालेल्या रुग्णाचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला. शस्त्रक्रियेची तयारी सुरू असतानाच अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.