

Washim
esakal
वाशीम: जिल्ह्यात रविवारी दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तीन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यातील पहिली घटना कारंजा तालुक्यातील अडाण नदीत घडली, तर दुसऱ्या घटनेत मानोरा तालुक्यातील बोरमळी धरणात पुसद येथील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला.