तुम्ही फक्त लिहा! गुरुजींनीच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुरवल्या चीट, ५८१ विद्यार्थ्यांची उत्तरं 'सेम टू सेम'; २६ शिक्षक निलंबित

Washim HSC Exam Cheating Case : राज्यात १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत.पण या परीक्षेत उघडपणे कॉपीचे प्रकार सुरु असल्याचं आता पुढे आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी शिक्षकच विद्यार्थ्यांना मदत करत आहेत.
Washim HSC Exam Cheating Case

Washim HSC Exam Cheating Case

esakal

Updated on

शिक्षकांनीच १२वीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिममधील एका महाविद्यालयात हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी २६ शिक्षकांना निलंबित करण्यात आलं असून विध्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव अमरावती बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकारानंतर शैक्षणिक वर्तुळात विविध चर्चाही रंगू लागल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com