आधी तुकड्यांमध्ये शरीराचे अवयव, नंतर संपूर्ण सांगाड्यासारखे शरीर आढळले; महामार्गावर मुरूम टाकताना धक्कादायक प्रकार समोर

Human Body Found in Murum Pile on Highway : बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात भीतीचे सावट पसरले. वाशीम पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
Human Body Found in Murum Pile on Highway

Human Body Found in Murum Pile on Highway

esakal

Updated on

वाशीम : राष्ट्रीय महामार्गावर मुरूम टाकत असताना अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा उलगडा झाला आहे. मुरूमाच्या ढिगाऱ्यात तुकड्या-तुकड्यांत सापडलेल्या मानवी अवयवांनंतर आज त्याच ठिकाणच्या दुसऱ्या ढिगाऱ्यात संपूर्ण मानवी शरीर आढळून आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. हा मृतदेह हाडांच्या स्वरूपात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com