विदर्भातील अकोला का ठरतंय देशातील ‘हॉट सिटी’, हवामान तज्ज्ञांनी सांगितलं नेमकं कारण..

Why Akola is Becoming India’s Hottest City : वाढतं तापमान पाहता उष्ण लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सहा जिल्हाचे तापमान 44 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहे.
Why Akola is Becoming India’s Hottest City

Why Akola is Becoming India’s Hottest City

esakal

Updated on

नरेंद्र चोरे

विदर्भात तीव्र उष्णतेची लाट कायम आहे. शुक्रवारी अमरावतीत सर्वाधिक 44.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. नागपुरातीही उन्हाचा पारा वाढला आहे. आज नागपुरात शाळा महाविद्यालयांना सुट्टी करण्यात आली आहे. वाढतं तापमान पाहता उष्ण लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सहा जिल्हाचे तापमान 44 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com