CBSE Pattern : सीबीएसई पॅटर्न ग्रामीण विद्यार्थ्यांच्या जीवनाचा शिल्पकार ठरणार? पायाभूत सुविधांचा अभाव मोठी समस्या
Rural Education : ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सीबीएसई पॅटर्नचा वापर यंदा सुरू केला जाणार आहे. पायाभूत सुविधा अभावी अंमलबजावणीमध्ये अडचणींचा सामना करावा लागेल.
नांदुरा : ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रमास यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठीची जोरदार तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे.