
देऊळगाव राजा : शहराच्या वळण रस्त्यावरील जाफराबाद चौफुलीवरील अपघाताची मालिका थांबता थांबेना.आज (ता.१२) रात्री उशिरा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडलेल्या अपघातात बुलडाणा येथील एक महिला ठार तर दोघे जखमी झाले. धोकादायक वळणावरील या चौकटीवर रस्त्याखाली कोसळून कारणे दोन पलट्या खाल्ल्याने कारचे मोठे नुकसान झाले.